Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – नाटकाआधीचे प्रेक्षक Vs नाटकानंतरचे प्रेक्षक!

तुम्ही बघायला केव्हा येताय?

मी Vs मी
पुढचे प्रयोग

२१ मार्च, दु. ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
२२ मार्च, दु. ४.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
२९ मार्च, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
३० मार्च, सकाळी ११ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
३० मार्च, दुपारी ४ वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर

तिकिटांची लिंक बायोमध्ये. | Posted on 12/Mar/2025 20:29:09

Shilpa Tulaskar
Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar