Shilpa Tulaskar Instagram – काही वर्षांपूर्वीचे तुम्ही कसे होतात? आणि आत्ताचे तुम्ही कसे आहात?
आम्हालाही कळू देत! 😉
मी Vs मी
पुढचे प्रयोग
२१ मार्च, दु. ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
२२ मार्च, दु. ४.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
२३ मार्च, संध्या. ५ वाजता, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे
२९ मार्च, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
३० मार्च, सकाळी ११ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
३० मार्च, दुपारी ४ वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर
तिकिटांची लिंक बायोमध्ये.
#MeVsMe #MarathiNatak #PuneDaura #Natak #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #Family #Theatre | Posted on 07/Mar/2025 22:47:49



