Shilpa Tulaskar Instagram – पुण्यातील शुभारंभाचे प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड उत्साहात संपन्न!
आता मुंबईतील प्रयोग…
मुंबईकर, तिकीट काढलंत ना?
मी Vs मी
शुभारंभाचे मुंबईतील प्रयोग
३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.
२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
९ फेब्रुवारी, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
१५ फेब्रुवारी, दु. ४ वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह, नवी मुंबई
तिकिटांची लिंक बायोमध्ये.
#MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak
@kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole | Posted on 27/Jan/2025 18:42:41



