Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – पुणेकर प्रेक्षकांच्या पोहोचपावतीसह आम्ही येतो आहोत मुंबई आणि नाशिकला!

प्रेक्षकहो, पटापट प्रयोगांच्या जागा बघून घ्या आणि लगेच तिकीट काढा.

मी Vs मी
शुभारंभाचे मुंबई आणि नाशिकमधील प्रयोग

३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.
२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
९ फेब्रुवारी, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
१५ फेब्रुवारी, दु. ४ वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह, नवी मुंबई

तिकिटांची लिंक बायोमध्ये.

#MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak

@kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole | Posted on 28/Jan/2025 17:27:00

Shilpa Tulaskar
Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar