Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – कल्याण आणि नाशिकमधील नाट्यरसिकांनो, आम्ही येतो आहोत तुमच्या शहरांमध्ये!

आजच तिकीट काढा.

मी Vs मी
शुभारंभाचे मुंबई आणि नाशिकमधील प्रयोग

२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
९ फेब्रुवारी, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
१५ फेब्रुवारी, रात्री ८.४५ वाजता, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली
१६ फेब्रुवारी, दु. १ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
१६ फेब्रुवारी, रात्री ९.३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे

तिकिटांची लिंक बायोमध्ये.

#MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak

@kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole | Posted on 01/Feb/2025 09:21:11

Shilpa Tulaskar
Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar