Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – काल “भाई, एक कविता हवी आहे “ बघायला गेले होते.
“फक्त जगत असणं आणि जिवंत असणं ह्यात फरक आहे “हीह्यातलीच एक ओळ

आयुष्यात एकदा व्यवहार शिरला की हळवेपणा, संवेदनशीलता,रसिकता कधी निसटून जाते समजतच नाही आणि माणूस यंत्रवत होत जातो.

पण आयुष्यात कविता असेल, तिचा पदर घट्ट पकडलेला असेल तर जगणं कसं रसरशीत होत

ह्या प्रयोगातून हेच ओंजळीत येतं. हा एक experience आहे असच मी म्हणेन

अमित वझे ह्या माझ्या मित्राने अतिशय सुंदर असा हा प्रयोग बांधला आहे

त्यात त्याला मानसी वझे, जयदीप वैद्य, निनाद सोलापूरकर अंजली मराठे जबरदस्त साथ देतात.
मिलिंद मुलीक ह्यांची चित्र एक पर्वणीच आहे.

आणि मुक्ता जे काय करते ते अनुभवावंच…फक्त @muktabarve @jaydeepdvaidya @anjali_marathe1279 @amit.vaze @manasivaze__ @ninadsolapurkar | Posted on 13/Oct/2024 14:03:04

Madhurani Gokhale
Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale