Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – कवितेचं गाणं होताना…
सकाळ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचा एक सुंदर योग जुळून आला

सलील कुलकर्णी, विघ्नेश जोशी, मधुरा दातार अशा सर्वच प्रतिभावान मंडळींबरोबर कवितांचा माहोल सजवणं ही खरंतर पर्वणीच असते
त्यात सादर केलेली बहीणबाईंची ही रचना
संगीत माधुरी अशिरगडे ह्यांचं

( लवकरच संपूर्ण रचना पोस्ट करेन) #kavita #bahinabai

@saleelkulkarniofficial
@vighnesh_joshi_official @datarmadhura @sakalmedia @madhuriashirgade | Posted on 09/Oct/2024 12:32:38

Madhurani Gokhale
Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale