1.1.2026 ♥️ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून… चलचित्र मंडळी अभिमानाने सादर करत आहे… मराठी शाळांचा गौरव सोहळा! ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ पासून प्रवेश सुरू… आता मराठी शाळा पुन्हा भरणार! @chalchitramandalee @kshiteejog @hemantdhome21 @sachinskhedekar @sidchandekar @ameyzone @kadambarik13 @pushkarajchirputkar @harishdudhadeofficial