Prajakta Koli Instagram – 1.1.2026 ♥️
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून…
चलचित्र मंडळी अभिमानाने सादर करत आहे…
मराठी शाळांचा गौरव सोहळा!
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’
१ जानेवारी २०२६
पासून प्रवेश सुरू…
आता मराठी शाळा पुन्हा भरणार!
@chalchitramandalee @kshiteejog @hemantdhome21
@sachinskhedekar @sidchandekar @ameyzone @kadambarik13 @pushkarajchirputkar @harishdudhadeofficial | Posted on 21/Oct/2025 10:00:00



