Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – काल “लता दीदींच्या” वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मला “मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान” तर्फे देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला.
माझं अहोभाग्य. 😌
.
मंगेशकर कुटुंबीयांचे मनापासून आभार. 🙏
.
काल मधुरा दातार ह्या अतिशय गोड गळ्याच्या गायिकेला “लता दीदी पुरस्कार” मिळाला. तीच खूप खूप अभिनंदन.😇
.
#लतादीदी #मंगेशकर #कुटूंब #पुरस्कार #prajakttamali @😇 | Posted on 29/Sep/2025 16:58:02

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali