Prajakta Mali Instagram – स्वतःचा पहिला शो शेजाऱ्यांच्या टीव्हीवर पाहणारी प्राजक्ता…
आणि
पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणार्या तिच्या शिस्तप्रिय वडलांचा धमाल किस्सा…!
एपिसोडची लिंक वर Bio मध्ये दिली आहे.
‘MHJ Unplugged…!’
एपिसोड 2 ft. प्राजक्ता माळी,
सोनी मराठीच्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब चॅनेलवर
आणि पाहा स्पेशल मोमेंट्स सोनी मराठी वाहिनीवर..!
(MHJUnplugged, HasyaJatraPodcast, HasyaJatra, Prajakta Mali, Amit Phalke)
#MHJUnplugged
#PodcastSeries | #पॉडकास्टसिरीज
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati | Posted on 28/Sep/2025 18:01:10



