Rajeshwari Kharat Instagram – काल दि. 29 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या कलवरी या आगामी चित्रपटाच्या प्रचारानिमित्त अनेक मंडळांना व कार्यक्रमांना सदिच्छा भेट दिली. आपल्या सर्वांचे प्रेम पाहून मन भरून आले.
येत्या 24 ऑक्टोबर ला आपला कलवरी हा चित्रपट सर्वांच्या भेटीस येत आहे तेव्हा सर्वांनी असेच प्रेम आणि आशिर्वाद द्यावा अशी अपेक्षा आहे.
आपल्या जवळील चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब हा सिनेमा नक्की पहा.
#kalavari #love #rajeshwarikharat #foryou | Posted on 30/Sep/2025 08:43:47



