Promotion Diaries “Kalavari” Way to Chhatrapati Sambhaji Nagar🦋✨
Promotion Diaries “Kalavari” Way to Chhatrapati Sambhaji Nagar🦋✨
Kalavari movie promotional event Release date ;24 October ❤️ Thank you छत्रपती संभाजीनगरकर ❤️😍 #kalavari

😉
Shonaaaaa 😂😂🤣
काल दि. 29 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या कलवरी या आगामी चित्रपटाच्या प्रचारानिमित्त अनेक मंडळांना व कार्यक्रमांना सदिच्छा भेट दिली. आपल्या सर्वांचे प्रेम पाहून मन भरून आले. येत्या 24 ऑक्टोबर ला आपला कलवरी हा चित्रपट सर्वांच्या भेटीस येत आहे तेव्हा सर्वांनी असेच प्रेम आणि आशिर्वाद द्यावा अशी अपेक्षा आहे. आपल्या जवळील चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब हा सिनेमा नक्की पहा. #kalavari #love #rajeshwarikharat #foryou
Baramati promotional event ❤️ Thank u @suraj_padwal_official #kalavari
काल दि. 29 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या कलवरी या आगामी चित्रपटाच्या प्रचारानिमीत्त अनेक मंडळांना व कार्यक्रमांना सदिच्छा भेट दिली असता सगळ्यांनी भर भरून प्रेम दिल. येत्या 24 ऑक्टोबर ला आपला कलवरी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र भर येत आहे. तरी आपण आपल्या जवळच्या चित्रपटग्रहा मधे सह कुटुंबा सोबत व मित्र परिवारा सोबत जाऊन नकी पहा.. आपल्या सगळ्यांच प्रेम पाहुन मन भरून आल.. त्या बद्दल मी व कलवरी चित्रपटाची टीम आपले खुप आभार मानतो.. Thank u so much #chhatrapatisambhajinagar
आज बारामती येथिल आपल्या ”कलवरी ” चित्रपटाच प्रमोशन करण्यसाठी बोलवण्यात आले होते.. त्याबद्दल मी आविष्कार हॉटेल प्रेसेंट्स, बिट्स ऑफ नवरात्री 2025 आणि आयकॉनिक ग्रुप अँड युनिक इव्हेंटस यांचे मनपूर्वक आभार मानतो🙏🙏 @rajeshwariofficial @iamrahuldaradey @rohitbeldare