Rajeshwari Kharat Instagram – काल दि. 29 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या कलवरी या आगामी चित्रपटाच्या प्रचारानिमीत्त अनेक मंडळांना व कार्यक्रमांना सदिच्छा भेट दिली असता सगळ्यांनी भर भरून प्रेम दिल. येत्या 24 ऑक्टोबर ला आपला कलवरी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र भर येत आहे. तरी आपण आपल्या जवळच्या चित्रपटग्रहा मधे सह कुटुंबा सोबत व मित्र परिवारा सोबत जाऊन नकी पहा..
आपल्या सगळ्यांच प्रेम पाहुन मन भरून आल.. त्या बद्दल मी व कलवरी चित्रपटाची टीम आपले खुप आभार मानतो..
Thank u so much #chhatrapatisambhajinagar | Posted on 30/Sep/2025 18:11:24
Check out the latest gallery of Rajeshwari Kharat



