Megha Jayashree Pawar Instagram – नवीन वर्षाची नवीन सुरुवात माझ्या स्वामीनं पासून🔱🔥💪Vibe -Motivation-inspiring-positivity हे सगळं काही त्यांच्याकडून आलेले ताकद आहे..❤️😎कोणाची साथ नसताना पण उभ राहण्याची जी ताकद मला माझ्या स्वामींनी कडून मिळते.❤️बघता बघता वर्ष संपल..प्रत्येक वर्षी काही ना काही तरी शिकत आलीये..तसच ह्या वर्षी पण खूप काही शिकले..नवीन लोकांच्या गाठीभेटी..परक कोण आपल कोण आणि सोबत कोण हे बरच काही दिसल..कोणी आपल दुःख share केल तर कोणी आपल सुख share केल..कोणी शून्यातून उभ केल तर कोणी अनुभवातून उभ राहीले..चार भिंतीच्या बाहेर पडल्याशिवाय कळत नाही की जबाबदारी काय असते..आणि हा अनुभव मला लहानपणापासून अंगावर आलेल्या जबाबदारी मुळे कळल.कोणाची स्वप्न ही अपूर्ण राहिली तर कोणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात,तर कोणी स्वप्नासाठी रात्रभर झोपत नाही..कोणी ना कोणी स्वतःसाठी आशेने जगत आहे..माझा हा वर्षाच्या शेवटची post..असे अनेक program केले पण टाकवास नाही वाटल..कारण काही आठवणी हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा ते स्वतःमध्ये ठेवलेले बर असत..कारण खूप काही जवळून अनुभवलं आपल्या लोकांची साथ कमी आणि पाय खेचण्याचा प्रयत्न जास्त असतो..ओठात एक आणि पोटात एक असे बऱ्याच गोष्टी पाहिल्या..म्हणून आपण आपल काम थांबावायच नाही आणि हार मानायची नाही..सांगवस एकच वाटत की कधीच कोणाला तुमच्या तर्केने judge करू नका..कारण ह्या जगात असे अनेक लोक जी डोळ्यांनी दिसत नसताना पण स्वतःसाठी जगत असतात..का तर एक दिवस का होईना हे सुंदर जग डोळ्याने बघता येईल.अशी आशा असते..असे अनेक गोष्टी लोकांचे जवळून पाहिल्यात..आज स्वतःच स्वतःला समजावून,सावरून पुन्हा एकदा ताकदीने उभी राहिले..आणि हे सगळं माझ्या स्वामींमुळे शक्य झाल.🥹💯जिथे नाही कोणी तिथे आहेत माझे स्वामी.नकळत आज मला त्यांनी एवढी साथ दिली.नकळत कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात ते मला भेटले..खरीखोटी लोक दाखवली,क्षणोक्षणी सोबत राहिले,माझे जखमा-वेदना-दुःख सगळं काही स्वामींनी एका क्षणात आईसारख पदरात घेतल.आज कोणी नाही पण मी तुझ्यासोबत आहे अस धीर मला स्वामींनी दिला.आयुष्यात खूप अडचणी आले आणी येतील. त्यामुळे हिम्मत हारु नका.आणि सगळ्यांचे मनापासून आभार 🙏🏻 श्री स्वामी समर्थ..❤️🔱🔥🙏🏻
#manifest #shreeswamisamarth #newpost #newjourney #newchapter | Posted on 01/Jan/2026 11:45:44



