मला टाकायच नव्हत पण त्यामागच काय कारण ते बघा..परमेश्वर पाठीशी असला की सत्याला साथ देतोच..शेवटी कर्म..💯.मला कोणाच्या मागे माझी energy waste करायची नाहीये..आणि कोणाचे update घेईला मला वेळ नाहीये…पण ह्या आधी मी खूप efforts टाकले खूप engry waste केली.पण आता नाही करायची..पण तुम्हीच बघा आता हा असा विषय आल्यानंतर मी काय करायचं..?पण कोणी तरी मला help मागतली म्हणून बोलतीये..असे मला बरेच msg आले..ते मी पुढे टाकेनच bt मी अजिबात response देत नव्हते..म्हटल एवढी हेल्प मागतात तर काय करू ..आणि शेवटी मुलीचा विषय..चला म्हटल एकदा कॉल तर करून बघुयात नेमक त्या लोकांच काय म्हणणं..तस ही मी असे आलेले अनेक msg ignor केले..bt आता नक्की काय विषय माहिती नव्हत पण जेव्हा मी call केला तेव्हा m shocked गेले 2 वर्ष विषय चालू आहे..😳आणि हा विषय आहे छत्रपती संभाजी नगरचा to uk 🇬🇧जी मुलगी uk ला work करते.आणि जो व्येक्ती तिकडे पळून गेला uk ला पण तिथेही तो काही गोष्टी करण्याच त्याने थांबवल नाही..लवकरच मी हा सगळा विषय उघडकीस आणणार..कोणाच्या बहिणीची life spoil होताना मी कस बघू 🥹 त्या मुलीमध्ये आणि माझ्या मध्ये काय वेगळा फरक का..? कारण मी जे अनुभवल ते त्या मुलीने कुठे अनुभवलं..त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना सगळ्यां गोष्टी खोट सागण्यात आल..मी अजिबात लक्ष देणार नव्हते ह्या विषयाकडे पण समोरचे भाऊ-बहीण बोलताना खूप panic होते..so बोलाव लागल..बाकी पुढे मी सांगेनच काय आहे ..एकच सांगते मुलगा असो किंवा मुलगी आधी एकमेकांची information काढत जा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाच्या घरच्यांची पहिली माहिती घेत जा.मग पुढे stapes घ्या..शेवटी life चा प्रश्न..🙏🏻 श्री स्वामी समर्थ..🙏🏻 #storyofmylife
Nainon Se Jab Woh Kare Chhedkhani, Dil Thaame Reh Jaye, Prem Deewani🙈🧿❤️ #preety #newlife #vibewithme

नवीन वर्षाची नवीन सुरुवात माझ्या स्वामीनं पासून🔱🔥💪Vibe -Motivation-inspiring-positivity हे सगळं काही त्यांच्याकडून आलेले ताकद आहे..❤️😎कोणाची साथ नसताना पण उभ राहण्याची जी ताकद मला माझ्या स्वामींनी कडून मिळते.❤️बघता बघता वर्ष संपल..प्रत्येक वर्षी काही ना काही तरी शिकत आलीये..तसच ह्या वर्षी पण खूप काही शिकले..नवीन लोकांच्या गाठीभेटी..परक कोण आपल कोण आणि सोबत कोण हे बरच काही दिसल..कोणी आपल दुःख share केल तर कोणी आपल सुख share केल..कोणी शून्यातून उभ केल तर कोणी अनुभवातून उभ राहीले..चार भिंतीच्या बाहेर पडल्याशिवाय कळत नाही की जबाबदारी काय असते..आणि हा अनुभव मला लहानपणापासून अंगावर आलेल्या जबाबदारी मुळे कळल.कोणाची स्वप्न ही अपूर्ण राहिली तर कोणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात,तर कोणी स्वप्नासाठी रात्रभर झोपत नाही..कोणी ना कोणी स्वतःसाठी आशेने जगत आहे..माझा हा वर्षाच्या शेवटची post..असे अनेक program केले पण टाकवास नाही वाटल..कारण काही आठवणी हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा ते स्वतःमध्ये ठेवलेले बर असत..कारण खूप काही जवळून अनुभवलं आपल्या लोकांची साथ कमी आणि पाय खेचण्याचा प्रयत्न जास्त असतो..ओठात एक आणि पोटात एक असे बऱ्याच गोष्टी पाहिल्या..म्हणून आपण आपल काम थांबावायच नाही आणि हार मानायची नाही..सांगवस एकच वाटत की कधीच कोणाला तुमच्या तर्केने judge करू नका..कारण ह्या जगात असे अनेक लोक जी डोळ्यांनी दिसत नसताना पण स्वतःसाठी जगत असतात..का तर एक दिवस का होईना हे सुंदर जग डोळ्याने बघता येईल.अशी आशा असते..असे अनेक गोष्टी लोकांचे जवळून पाहिल्यात..आज स्वतःच स्वतःला समजावून,सावरून पुन्हा एकदा ताकदीने उभी राहिले..आणि हे सगळं माझ्या स्वामींमुळे शक्य झाल.🥹💯जिथे नाही कोणी तिथे आहेत माझे स्वामी.नकळत आज मला त्यांनी एवढी साथ दिली.नकळत कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात ते मला भेटले..खरीखोटी लोक दाखवली,क्षणोक्षणी सोबत राहिले,माझे जखमा-वेदना-दुःख सगळं काही स्वामींनी एका क्षणात आईसारख पदरात घेतल.आज कोणी नाही पण मी तुझ्यासोबत आहे अस धीर मला स्वामींनी दिला.आयुष्यात खूप अडचणी आले आणी येतील. त्यामुळे हिम्मत हारु नका.आणि सगळ्यांचे मनापासून आभार 🙏🏻 श्री स्वामी समर्थ..❤️🔱🔥🙏🏻 #manifest #shreeswamisamarth #newpost #newjourney #newchapter