Megha Jayashree Pawar

Megha Jayashree Pawar Instagram – मला टाकायच नव्हत पण त्यामागच काय कारण ते बघा..परमेश्वर पाठीशी असला की सत्याला साथ देतोच..शेवटी कर्म..💯.मला कोणाच्या मागे माझी energy waste करायची नाहीये..आणि कोणाचे update घेईला मला वेळ नाहीये…पण ह्या आधी मी खूप efforts टाकले खूप engry waste केली.पण आता नाही करायची..पण तुम्हीच बघा आता हा असा विषय आल्यानंतर मी काय करायचं..?पण कोणी तरी मला help मागतली म्हणून बोलतीये..असे मला बरेच msg आले..ते मी पुढे टाकेनच bt मी अजिबात response देत नव्हते..म्हटल एवढी हेल्प मागतात तर काय करू ..आणि शेवटी मुलीचा विषय..चला म्हटल एकदा कॉल तर करून बघुयात नेमक त्या लोकांच काय म्हणणं..तस ही मी असे आलेले अनेक msg ignor केले..bt आता नक्की काय विषय माहिती नव्हत पण जेव्हा मी call केला तेव्हा m shocked गेले 2 वर्ष विषय चालू आहे..😳आणि हा विषय आहे छत्रपती संभाजी नगरचा to uk 🇬🇧जी मुलगी uk ला work करते.आणि जो व्येक्ती तिकडे पळून गेला uk ला पण तिथेही तो काही गोष्टी करण्याच त्याने थांबवल नाही..लवकरच मी हा सगळा विषय उघडकीस आणणार..कोणाच्या बहिणीची life spoil होताना मी कस बघू 🥹 त्या मुलीमध्ये आणि माझ्या मध्ये काय वेगळा फरक का..? कारण मी जे अनुभवल ते त्या मुलीने कुठे अनुभवलं..त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना सगळ्यां गोष्टी खोट सागण्यात आल..मी अजिबात लक्ष देणार नव्हते ह्या विषयाकडे पण समोरचे भाऊ-बहीण बोलताना खूप panic होते..so बोलाव लागल..बाकी पुढे मी सांगेनच काय आहे ..एकच सांगते मुलगा असो किंवा मुलगी आधी एकमेकांची information काढत जा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाच्या घरच्यांची पहिली माहिती घेत जा.मग पुढे stapes घ्या..शेवटी life चा प्रश्न..🙏🏻 श्री स्वामी समर्थ..🙏🏻

#storyofmylife | Posted on 15/Jan/2026 00:13:34

Megha Jayashree Pawar

Check out the latest gallery of Megha Jayashree Pawar