Hruta Durgule Instagram – LED Screen, Musical नाटक, नाटकातील कलाकाराचं live गाणं, stand up comedy आणि बरंच काही…
पहिल्यांदाच मराठी नाटकात होणार आहे. Don’t miss!!
येत्या दिवाळीत वाइड विंग्ज मीडिया घेऊन येतंय, सिनेमा vibe चं Musical नाटक –
‘ठरलंय FOREVERR’! 💫
पुण्यातील प्रयोग –
१८ ऑक्टोबर | रात्री. ९.३० वाजता | बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
** तिकीटविक्री नाट्यगृहावर सुरु आहे.
१९ ऑक्टोबर | दु. १२.३० वाजता | यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
२० ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | आण्णाभाऊ साठे स्मारक, पुणे
२२ ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर
मुंबईतील प्रयोग –
२४ ऑक्टोबर | रात्री ८:३० वाजता | दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
२५ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
२६ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड
ऑनलाइन तिकीटविक्री ticketkhidakee.com/explore/all/plays/tharlay-forever/68d4d5bdca3e134ae639b517 आणि bookmyshow वर सुरु
#tharlayforeverr #marathireel #marathinatak #natak #marathidrama #marathiplay #hrutadurgule #trendingnow #marathitrending #marathishow #punekars #mumbaikars #dadar #thanekars | Posted on 11/Oct/2025 18:41:54



