Hruta Durgule

Hruta Durgule Instagram – हो, ते दोघं तब्बल ७ वर्षांनी पुन्हा भेटलेत…
आता? आता काय? Any Guesses?? 🫣 😭😡😤💥💖

पाहूयात दिवाळीत काय होतंय!!
घेऊन येत आहोत वाइड विंग्ज मीडिया निर्मित नवकोरं नाटक –
‘ठरलंय FOREVERR’! 💫

पुण्यातील प्रयोग –
१८ ऑक्टोबर | रात्री. ९.३० वाजता | बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
१९ ऑक्टोबर | दु. १२.३० वाजता | यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
२० ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | आण्णाभाऊ साठे स्मारक, पुणे
२२ ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर

मुंबईतील प्रयोग –
२४ ऑक्टोबर | रात्री ८:३० वाजता | दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
२५ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
२६ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड

ऑनलाइन तिकीटविक्री ticketkhidakee.com/explore/all/plays/tharlay-forever/68d4d5bdca3e134ae639b517 आणि bookmyshow वर सुरु

#tharlayforeverr #marathireel #hrutadurgule #marathitrending #marathinatak #marathidrama #marathiplay #punecity #mumbaitheatre #marathipost #marathientertainment | Posted on 09/Oct/2025 19:46:41

Hruta Durgule
Hruta Durgule

Check out the latest gallery of Hruta Durgule