1. 248.6K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : आदरणीय राजसाहेब ठाकरे, 20 वर्ष झाली आपल्या परिचयाला ! पण संवाद कदाचित हल्लीच झाला तुमचं खुप कौतुक वाटतं मला… इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व… राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्य म्हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता ! स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात…इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत… राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेहराव आणलात आणि आमच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंत! हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात ? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे…कारण कर नाही त्याला डर कशाला ! मुख्य म्हणजे तुमच्या जाणिवा अजूनही जिवंत आहेत ! तुमच्या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं “राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे !” तुमच्यासारख्या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्यावर बरसत राहो कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब 🧡
Likes : 248623
2. 120.3K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Seeking your blessings and love as we embark on this beautiful new journey, producing my first Marathi film along side a very experienced @tejaswini_pandit ❤️ Cant wait for y’all to experience the collaborative effort’s of @nadiadwalagrandson presents, @sahyadrifilms helmed by @tejaswini_pandit and in association with Jophiel Enterprise, led by yours truly #WardaNadiadwala See you all very soon 🧿🤗
Likes : 120328
3. 119K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : अथांग प्रेम @tejaswini_pandit ♥️ नवीन Web series “ अथांग “ २५ नोव्हेंबर पासून फक्त @planetmarathiott वर Produced by @tejaswini_pandit . . In Frame – @tejaswini_pandit @tanmaypatekar2424 @ganesh_patekar15 @sureshpatekar . VC – @photos_gaurav_pawar . Support – @tejas_6124 @planet.marathi @jayantiwaghdhare . #athang #planetmarathiott #planetmarathi #tanmaypatekar24 #tejadnya #tejaswinipandit #love #tolatola #gulabachikali #viral #explore #foryou #trendingreels #trendingreels
Likes : 119038
4. 110.1K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : मी कशाला आरशात पाहू ग… मी कशाला बंधनात राहू ग.. मीच माझ्या रूपाची राणी ग !! @jizajewellerystudio u hv a beautiful collection Chokers are my favorite 💖 Shalu 😘 my savior
Likes : 110087
5. 110.1K Likes

6. 110.1K Likes

7. 110.1K Likes

8. 93.2K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : || गणपती बाप्पा मोरया || माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर share करतेय… “माझी स्वतःची नवीन कार…. माझ्यासाठी कार ही कधीच luxury नव्हती, necessity होती… पण मी स्वतःला एक luxurious #madeinindia कार गिफ्ट करू शकले ह्यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे. आजपर्यंत खूप प्रवास केला… पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं..आता नुसता प्रवास नाही करायचा ..आता प्रवासाची “मज्जा लुटायची… ” आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा “बाबा”…तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं… Thank you Mahindra ( @sahyadrimotorspune ) , Sharad ji for this extremely prompt service and treating me like a family ! I am confident that in this new journey, this car will prove to be a sturdy support along the way! #grateful #gratitudeonly #xuv700 #Mahindra
Likes : 93228
9. 93.2K Likes

10. 93.2K Likes

11. 79.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Are you guys waiting for upcoming video with अथांग Popular असलेली गुलाबाची कळी @tejaswini_pandit ♥️ नवीन Web series “ अथांग “ २५ नोव्हेंबर पासून फक्त @planetmarathiott वर Produced by @tejaswini_pandit . . In Frame – @tejaswini_pandit & @tanmaypatekar2424 . VC – @photos_gaurav_pawar . Support – @ganesh_patekar15 @sureshpatekar @tejas_6124 @planet.marathi @jayantiwaghdhare . #athang #planetmarathiott #planetmarathi #tanmaypatekar24 #tejadnya #tejaswinipandit #love #tolatola #gulabachikali #viral #explore #foryou #trendingreels #trending
Likes : 79825
12. 71K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : “अथांग” वेबसिरीज २५ नोव्हेंबरपासून फक्त “प्लॅनेट मराठी ओटीटी” वर @planetmarathiott @akshaybardapurkar @tejaswini_pandit @santoshkher @me.bhagyashree_milind @dhairya_gholap @jayantiwaghdhare #Athang #अथांग #NewWebseries #Stay Tuned #PlanetMarathi #PlanetMarathiOriginals #WorldsFirstMarathiOTT
Likes : 70998
13. 70.5K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Did u check on Me ? Did u look for Me ? #trendingsongs #tejaswinipandit
Likes : 70539
14. 60.5K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : गणपती बाप्पा मोरया…2023 . . कलावंत ढोल पथक😎 @tejaswini_pandit❤️ @kalaawantdholpathak #pune #ganpatibappamorya #ganpatifestival #kalawantdholpathak #dholpathak #vibe #expression #viral #trending
Likes : 60492
15. 60.5K Likes

16. 60.5K Likes

17. 60.5K Likes

18. 60.5K Likes

19. 60.5K Likes

20. 60.5K Likes

21. 60.5K Likes

22. 60.5K Likes

23. 52.2K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं…. म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये 😝 Watch me in Adipurush as “शूर्पणखा” 😶🤭🤪 In Cinemas from TODAY !! #jaishreeram #Adipurush #shurpankha
Likes : 52224
24. 51.5K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : माझी आई स्वामी समर्थांची वर्षानुवर्षे भक्ती करते.नितांत प्रेम तिचं त्यांच्यावर. (मी पण स्वामींना प्रेमाने आजोबा म्हणते ) योगायोगाने आई चा वाढदिवसही जवळ आला होता. वाटलं बाकी वेगळं काहीतरी देण्यापेक्षा तिला स्वामींची सुबक मूर्ती द्यावी. माझा शोध सुरू झाला. आणि मग अनेक अनुभव येऊ लागले. एका गुरुवारी अचानक भावाने स्वामींची अक्कलकोट हून आणलेली फोटो फ्रेम दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या ओळखीतल्या गुरुजींनी संक्षिप्त गुरूचरित्र दिले, असे अनेक अनुभव येऊ लागले ‘डोळ्यात भरेल’ अशी मूर्ती शोधत होते (बस हीच असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ) अनेकांनी शोधायला मदत ही केली… मग शेवटी ते म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही. Instagram scroll करताना स्वामी भक्त केदार शिंदे दादाच्या एका फोटो मधली मूर्ती पाहिली आणि लगेच त्याला फोन केला….ही मूर्ती कुठून घेतलीस…त्वरित फोन वर एक नंबर त्याने पाठवला स्वामी आर्ट्सच्या विश्वंभर साळसकर ह्यांचा…त्यांच्याकडे एक से एक मूर्त्या पाहायला मिळाल्या… कलाकार हा फक्त मूर्ती बनवत नाही तर त्याच्यात जीव भरतो, ह्यावर ठाम विश्वास बसला… स्वामींचं हे रूप पाहिल्यावर एक क्षणही न दवडता मी आजोबांना घरी या अशी विनंती केली. आणि मनात अनन्य श्रद्धा असणार्या कोणालाच स्वामी नाराज करत नाहीत. अखेर आईच्या वाढदिवसाला आजोबांनी विनंती ऐकली आणि घरी आले. प्रचंडं ऊर्जा देतात ते आम्हाला. रोज आमच्याकडे बघतात आणि म्हणतात, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ता क : आजही गुरुवारंच ♥️🙏 मूर्तीसाठी संपर्क : विश्वंभर साळसकर – 9004230032 #shreeswamisamarth #bhiunakosmitujhyapathishiahe #swamibhakt #tejaswinipandit #akkalkotswamisamarthmaharajkijai
Likes : 51477
25. 51.5K Likes

26. 47.1K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Protect your peace !! . . #tejaswinipandit #hydrophobic #🌊
Likes : 47125
27. 46.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Haa thoda dard hua parr chalta hai 😬 . . @bamboothefilm @tejaswini_pandit @abhinay3 @parthbhalerao @vaishnavi.kalyankar.96 @creativeviibe @santoshkher @dhairya_gholap #bamboo #bamboofilm #bambooon26jan #marathimovie #marathi #marathistatus #marathiwhatsappstatus #marathiactress #marathiactors #reels #reelitfeelit #reelsinstagram #trending #trendingreels #tejaswinipandit
Likes : 46767
28. 44.5K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : 🌸 Manmarziyan ! #tejaswinipandit
Likes : 44503
29. 44K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Dance kartana evdhi majja keliye aani film madhye kaam kartana tyahun dhamaal aliye ! Hich dhamal anubhavaychi asel tar theatraat ekda yeun tar bagha……entertain zalyashivay return janarach nahi ! IN CINEMAS NOW !
Likes : 44049
30. 43K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Focusing on the Love 💗 . . #thankyouforthelove #adipurush #shurpankha #tejaswinipandit
Likes : 42973
31. 39.3K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : || स्वामी ॐ || गुरु वार 🌸 मूर्तीसाठी संपर्क : विश्वंभर साळसकर – 9004230032 #आजोबा #भिऊनकोसमीतुझ्यापाठीशीआहे
Likes : 39315
32. 38.3K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : राजा माणूस ! मा.राज साहेबांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर साकारला गेलेला भव्य दीपोत्सव ! ह्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला आणि त्या निमित्तानेच त्यांच्यातल्या कलाप्रेमीला प्रत्यक्षात काही तासांसाठी अनुभवता आलं. धन्यवाद @ameyakhopkar ह्या आनंददायी अनुभवासाठी. जय महाराष्ट्र 🚩 #दिवाळी #महाराष्ट्रनवनिर्माणसेना
Likes : 38269
33. 37.6K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : रंगले जयाचे रंगी मी………🕊️
Likes : 37556
34. 34.9K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : दिवाळीचा नखरा 🪔 जमलाय ना ? सर्वांना मंगलमय आणि मनापासून शुभेच्छा 🌟
Likes : 34870
35. 34.7K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : बाप्पा, तुझी मनोभावे सेवा करणाऱ्यांवर तुझी कृपादृष्टी असुदे ! ह्यावर्षी अनेक वर्षांनी माझी बहीण बाप्पाच्या स्वागतासाठी घरी होती, पूजा तिनेच केली… मस्तं वाटलं ! ॥ मोरया ॥
Likes : 34698
36. 34.7K Likes

37. 34.7K Likes

38. 34.7K Likes

39. 34.7K Likes

40. 34.7K Likes

41. 34.7K Likes

42. 34.7K Likes

43. 33.4K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Rocky keep Rocking as Always Happy Birthday ❤️ Goodluck Charmer #rockyaurranikipremkahani #birthdayboy
Likes : 33438
44. 33.4K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : When an Actor tries to flatter a Producer 😝😂 Some crazy time with my bestie 💕 @dhairya_gholap (wanted to do this since long)
Likes : 33427
45. 33K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : फोटो खूप कमी काढते मी…आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 ) आत्ता मोठी बहीण ओरडली “नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही” 🙈🙊 दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅 माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔 ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭 #diwali #diwali2022 #tejaswinipandit
Likes : 32983
46. 33K Likes

47. 33K Likes

48. 33K Likes

49. 33K Likes

50. 33K Likes

51. 33K Likes

52. 33K Likes

53. 33K Likes

54. 33K Likes

55. 31.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #throwwwback @tejaswini_pandit
Likes : 31758
56. 31.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #throwwwback @tejaswini_pandit
Likes : 31758
57. 31.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #throwwwback @tejaswini_pandit
Likes : 31758
58. 31.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #throwwwback @tejaswini_pandit
Likes : 31758
59. 31.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #throwwwback @tejaswini_pandit
Likes : 31758
60. 31.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #throwwwback @tejaswini_pandit
Likes : 31758
61. 30.7K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : उद्या………✨🚩
Likes : 30745
62. 30.2K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : अथांग… अथांग… अथांग… “अथांग” वेबसिरीज २५ नोव्हेंबरपासून फक्त “प्लॅनेट मराठी ओटीटी” वर @planetmarathiott @akshaybardapurkar @tejaswini_pandit @santoshkher @me.bhagyashree_milind @dhairya_gholap @jayantiwaghdhare #Athang #अथांग #NewWebseries #Stay Tuned #PlanetMarathi #PlanetMarathiOriginals #WorldsFirstMarathiOTT
Likes : 30246
63. 30K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Either I Look at You Or Look Through You Depends on how u make me feel ! #vatlamhnanunpostkela #reciprocationiseverything
Likes : 29982
64. 29.7K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : आभाळगत माया तुझी आम्हावर राहूदे !! सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा 🪔✨ #diwali2023 #mypeople #familytime
Likes : 29712
65. 29.7K Likes

66. 29.7K Likes

67. 29.7K Likes

68. 29.7K Likes

69. 29.7K Likes

70. 29.7K Likes

71. 29.7K Likes

72. 29.7K Likes

73. 29.7K Likes

74. 29.5K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Your Smile is your Weapon 😉 . . . #iykyk #tejaswinipandit #sunday
Likes : 29536
75. 28.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : पढ़ सको तो पढ़ लो…….🧡 . . #intense Period.
Likes : 28750
76. 28.6K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : A Final Selfie of 2023 ! #gettingback #thankyou2023 #gratitude #goodbyebadvibes #lookingforward
Likes : 28620
77. 28.6K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Happy Birthday Stud, hero, star, handsome, gem, cutie….. Naaaahhhh !! You will always be My Monkey 🤗❣️ Welcome to 30’s single piece . . #lifeisbeautifulwala #bestfriends #dhairya #tejaswinipandit
Likes : 28565
78. 28.4K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : माझ्या बाप्पाला माझ्या माणसांसोबत भक्तिभावाने आणि जल्लोषात निरोप 🫶🏼 पुढच्या वर्षी लवकर या……. कृतज्ञ 🌸
Likes : 28436
79. 27.7K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : कधीतरी सा ल स 🤍 #tejaswinipandit #throwback #instadaily #instamood #instapic
Likes : 27710
80. 27.7K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : कधीतरी सा ल स 🤍 #tejaswinipandit #throwback #instadaily #instamood #instapic
Likes : 27710
81. 27.6K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : तेजस्विनी पंडित कलावंत २०२२!! श्री कसबा गणपती मिरवणूक # #kalaawantdholtashapathak #kalaawantdholpathak #marathikalaawant #ganeshotsav2022 #dholtasha #actorslife
Likes : 27645
82. 27.6K Likes

83. 27.6K Likes

84. 27.6K Likes

85. 27.6K Likes

86. 27.6K Likes

87. 27.6K Likes

88. 27.6K Likes

89. 27.6K Likes

90. 27.6K Likes

91. 26.9K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : सफरनामा 🌻 . . . #travel #travelphotography #yatra #banjare #yatri #bhatke #safar #tejaswinipandit #lifeisbeautiful #dhairya
Likes : 26904
92. 26.7K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : ‘Blues’ aren’t Blue everytime 🫶🏼 . . #tejaswinipandit #devbarekaro
Likes : 26686
93. 26.6K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Felt Cute 🥰 आई सारखी दिसते आहे असं वाटलं म्हणून…!!
Likes : 26619
94. 26.3K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Peeche na mudiyo !!!! . . @bharatpawarphotography ❤️ #tejaswinipandit #bnw
Likes : 26289
95. 24.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #GanpatiFeels💙 #festivevibes #tejaswinipandit #marathimulgi
Likes : 24761
96. 24.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #GanpatiFeels💙 #festivevibes #tejaswinipandit #marathimulgi
Likes : 24761
97. 24.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : #GanpatiFeels💙 #festivevibes #tejaswinipandit #marathimulgi
Likes : 24761
98. 24.1K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : Not your Barbie girl, I’m livin’ in my own world I ain’t plastic, call me classic You can’t touch me there, you can’t touch my body Unless I say so, ain’t your Barbie, Nooo…. . . #latebutwhocares #barbiegirl #tejaswinipandit
Likes : 24087
99. 23.9K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : एकदा येऊन तर बघा सिनेमामधली भागाबाई off screen / on screen 🫣💖♥️🤪🥰❤️ #eytb #ekdayeuntarbagha #mostawaited #reels
Likes : 23935
100. 23.8K Likes
Tejaswini Pandit Instagram
Caption : All about The Eventful Night 💗 #dahihandi #tejaswinipandit . . Behind the lens : @golandeyogesh Styled by : @stylist.chaitalikulkarni Costume by : @invogue.by.ruchi Makeup : @ganeshjadhav_gj Hair : @hairbysurekha Assistance : @misaw_holic
Likes : 23839