Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers August 2021 Navaneet Kaur Instagram - केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच "महारोजगार मेळावा'आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram – केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच “महारोजगार मेळावा’आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram - केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच "महारोजगार मेळावा'आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram – केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा
साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन
साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच “महारोजगार मेळावा’आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा
मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते. | Posted on 30/Jul/2021 15:27:07

Navaneet Kaur Instagram – नवनियुक्त केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केले अभिनंदन
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती स्मार्ट आणि डिजिटल करून अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी केली निधीची मागणी
पंचायत राज प्रणाली सक्षम करून ग्रामपंचायत मार्फत शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी पंधराव्या वित्त आयोग निधी वाढवून देण्याची मागणी
 जिल्हा परिषद-पंचायत समिती-ग्रामपंचायत या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने समन्वय साधून ग्रामस्तरावर नाविन्यपूर्ण विकासाच्या योजना राबवाव्यात, केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासीना विशेष योजना राबवून सक्षम करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा श्री कपिल पाटील यांना आग्रह 
अमरावती भेटीचे दिले निमंत्रण
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur