Navaneet Kaur Instagram - केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच
केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच "महारोजगार मेळावा'आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.