Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 30/Jul/2021 12:12:45

Navaneet Kaur Instagram – केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा
साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक  यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन
 साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो  बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच “महारोजगार मेळावा’आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा
 मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.
Navaneet Kaur Instagram – अकोला अकोट धुळघाट डाबका मार्गे खंडवा ब्रॉडगेज रेल्वे लाईन परावर्तित न करता मेळघाटातून जुन्याच मार्गाने नेऊन मेळघाटातील आदिवासींना त्याचा लाभ मिळावा-केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विन वैष्णव यांना खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी.
नागरिकांची व शेतकऱ्यांची  लाडकी लेकुरवाळी शकुंतला रेल्वे तातडीने सुरू करण्यासंदर्भात हालचाली वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु-केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे संकेत
 महानुभाव धर्मीयांची काशी समजल्या जाणाऱ्या रिद्धपुर ता.मोर्शी येथे अमरावती -नरखेड मार्गावरील रेल्वे स्टेशन स्थापित करण्यात यावे.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur