Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers September 2023 Hemangi Kavi Instagram - लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले. Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! 💔 खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं! सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम! @ajinkkyadeo @abhinayrameshdeo 🙏🏽🥺 #सीमादेव #SeemaDev #actor #अभिनेत्री

Hemangi Kavi Instagram – लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले. Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! 💔 खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं! सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम! @ajinkkyadeo @abhinayrameshdeo 🙏🏽🥺 #सीमादेव #SeemaDev #actor #अभिनेत्री

Hemangi Kavi Instagram - लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले. Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! 💔 खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं! सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम! @ajinkkyadeo @abhinayrameshdeo 🙏🏽🥺 #सीमादेव #SeemaDev #actor #अभिनेत्री

Hemangi Kavi Instagram – लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले.
Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! 💔
खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं!
सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम!

@ajinkkyadeo @abhinayrameshdeo 🙏🏽🥺

#सीमादेव #SeemaDev #actor #अभिनेत्री | Posted on 24/Aug/2023 12:44:11

Hemangi Kavi Instagram – Diving into 43 be like! 🥰

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #birthdaypost #trending #transition #26thaugust
Hemangi Kavi Instagram – काल जन्मवारीचा प्रयोग होता दु. ४.३० वा. चा आणि बरोबर ६ वा. नाटकाचा मध्यंतर झाला! आम्ही सगळ्यांनी आपआपले mobile काढले, ‘चांद्रयान’ live प्रेक्षपण लावलं. ४०-४१ दिवसांपासून ज्या क्षणाची आपण सर्वच वाट पाहत होतो तो क्षण असा असेल याची आम्ही कुणीच कल्पना केली नव्हती. जसं ते यान चंद्रावर व्यवस्थित land झालं तसं आमच्या तोंडून “भारत माता की जय” ची जोरदार घोषणा झाली. आहाहा काय तो क्षण! 🥹
आपल्या ISRO ने संपूर्ण जगाला दिलेल्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद भारतीय म्हणून आम्ही नाट्यगृहाच्या green room मध्ये लुटला आणि त्याच जोशात नाटकाचा उत्तरार्ध सुरू केला! प्रयोग संपल्यावर नाटकातल्या एक दोन कलाकारांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या cake सोबत ISRO चं, ‘चांद्रयान’ चं यश ही आम्ही साजरं केलं! ❤️ 

#चांद्रयान३ #chandrayaan3 #isro #इसरो #india #भारत #historical #moment #janmavaari #जन्मवारी #proud Gadkari Rangaytan, Thane

Check out the latest gallery of Hemangi Kavi