आणि पांडूने महादुचा नळच बंद करून टाकला 😂🤣
‘पांडू’ चित्रपटातील हा धमाल सीन लाईक करा व न विसरता मित्रांसोबत शेअर करा.
#ZeeYuva #Pandu #MovieScene #Comedy
तानानानातूम तानानानातूम तानानानातूम! 🥴🥶
This video is made only for fun & not to spread or promote any kind of superstitious beliefs or practices.
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #friday #funday Mumbai, Maharashtra
काल तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी msgs, phone calls, Dms केले त्यासाठी मी तुमचे आभार मानते. काहींचे calls मी घेऊ शकले नसेन, msgs वाचू शकले नसेन, reply देऊ शकले नसेन, tags पाहू शकले नसेन, stories remention करू शकले नसेन तर मोठ्या दिलानं तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा करते.
कालचा दिवस खरंच तुमच्या शुभेच्छांमुळे खास बनला.
असंच प्रेम करत रहा, आशीर्वाद देत रहा! पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद! ❤️🙏🏽
त. टी.: वाढदिवस काल म्हणजे २६ ॲागस्टला होता, आज नाही याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी!
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending ##birthdaywishesappreciationpost #26thaugust Mumbai, Maharashtra

खरंतर भक्ताला कुठलंही देऊळ सारखंच! इतर अनेक ठिकाणी त्याने विठ्ठलाची मूर्ती पाहीलेली असली तरीही ‘आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं’ ही इच्छा तो मनी बाळगतोच!
तसंच माझंही होतं. मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘साला एकदा तरी या रॅायल ॲापेरा मध्ये प्रयोग करायचाय यार’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती!
आणि…
काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊस मध्ये आमच्या ‘जन्मवारी’ नाटकाचा रॅायल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली!
खरंच नावाप्रमाणे सगळा रॅायल कारभार. नाट्यगृहाचं interior, lights, decorum, greenrooms, त्यातलं furniture, स्वच्छता, corridors, रंगसंगती, sound system, भव्य दिव्यपणा! आहाहा! क्या बात है. सगळंच विलक्षण! एखाद्या राजमहालात आलोय की काय असंच वाटत होतं! इतक्या वर्षांपासून फक्त इतरांकडून या वास्तूचं कौतुक ऐकत आलेय, कुणाकुणाच्या photos मध्ये पाहत आलेय पण काल मी चक्कं त्या वास्तूमध्ये उभं राहून प्रयोग सादर केला!
अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय पण कायमच ‘आतून हे कसं असेल’ याचं कुतूहल वाटत आलंय.
म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपन ठहरे कलाकार!!! “आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”!!! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली खरंतर मला पण ते वाट पाहणं worth होतं असंच वाटलं! अनेक दिवस वारीत चालून झाल्यावर जेव्हा पंढरपूरात पाऊल पडतं तेव्हा जे त्या भक्ताचं होत असेल तेच माझं ही झालं! धन्य धन्य!
माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे.
संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवडसमीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करताएत असे आमचे Ravi Mishra sir यांचे खूप खूप धन्यवाद!
#नाट्यधारा #रॅायलॲापेराहाऊस #NatyaDhara #janmavaari #जन्मवारी #मराठीनाटक #royaloperahouse

लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले.
Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! 💔
खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं!
सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम!
@ajinkkyadeo @abhinayrameshdeo 🙏🏽🥺
#सीमादेव #SeemaDev #actor #अभिनेत्री
तुझ्या छानशा आवाजाने नाटकाची सुरवात होते. नाट्यगृहाच्या त्या अंधारात तु तुझ्या आवाजाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातोस. तुझ्या बोलण्यात आणि आवाजात वेगळीच जादू आहे जी आम्हां कलाकारांना ही विंगेत प्रवेशासाठी उभे असताना मंत्रमुग्ध करते! तुझ्या आवाजात संतांचा अभंग आहे, नदीचा शांत प्रवाह आहे, बासरीतली सुंदर कंपनं आहेत! डोळे बंद करून ऐकलं की वाटतं आपला आतला आवाज आपल्याशी बोलतोय! आम्ही धान्यस्त होतो आणि Correct note ला नाटक सुरू होतं!
तु तुझा आवाज जन्मवारीच्या announcement साठी दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद! जीतू!
आणि ‘गोदवरी’ चित्रपटाला National Award (Best Direction) मिळालं त्यासाठी तुझे आणि निखिलचे मनःपूर्वक अभिनंदन!
#जन्मवारी #janmavaari #मराठीनाटक Mumbai, Maharashtra
काल जन्मवारीचा प्रयोग होता दु. ४.३० वा. चा आणि बरोबर ६ वा. नाटकाचा मध्यंतर झाला! आम्ही सगळ्यांनी आपआपले mobile काढले, ‘चांद्रयान’ live प्रेक्षपण लावलं. ४०-४१ दिवसांपासून ज्या क्षणाची आपण सर्वच वाट पाहत होतो तो क्षण असा असेल याची आम्ही कुणीच कल्पना केली नव्हती. जसं ते यान चंद्रावर व्यवस्थित land झालं तसं आमच्या तोंडून “भारत माता की जय” ची जोरदार घोषणा झाली. आहाहा काय तो क्षण! 🥹
आपल्या ISRO ने संपूर्ण जगाला दिलेल्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद भारतीय म्हणून आम्ही नाट्यगृहाच्या green room मध्ये लुटला आणि त्याच जोशात नाटकाचा उत्तरार्ध सुरू केला! प्रयोग संपल्यावर नाटकातल्या एक दोन कलाकारांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या cake सोबत ISRO चं, ‘चांद्रयान’ चं यश ही आम्ही साजरं केलं! ❤️
#चांद्रयान३ #chandrayaan3 #isro #इसरो #india #भारत #historical #moment #janmavaari #जन्मवारी #proud Gadkari Rangaytan, Thane
नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan to all of u! ❤️
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #rakshabandhan #rakhispecial #नारळीपौर्णिमा Mumbai, Maharashtra
“Aakhir tu Maa bann hi gayi”
Meet @Hemangiikavi as Gauri’s sister; Swati , the one who helped ease her problems from the shadows.
Unfold the journey of Shreegauri Sawant’s battle for India’s third gender, presented in #Taali.
#TaaliOnJioCinema all episodes now streaming free.
#Sushmitasen #Shreegaurisawant
Created by #ArjunSingghBaran & #KartkDNishandar
Directed by #RaviJadhav
Written by #KshitijPatwardhan
Produced by #ArjunSingghBaran #KartkDNishandar #AfeefaSulemanNadiadwala
@sushmitasen47 @officialjiocinema @gseamsak @tripleaceentertainment @arjunsbaran @manjitsachdev @kartiknishandar @afeefanadiadwala @ravijadhavofficial @kshitijpatwardhan @shreegaurisawant @ankurbhatia @mekrutikadeo @suvratjoshi @the_vikram_bham @sheetalk94official @hemangiikavi @vijayvikram77 @aishwarya.narkar @minandumadhav @amitrajmusic @paragnm
#Taali #JioCinema