Hemangi Kavi Instagram – काल जन्मवारीचा प्रयोग होता दु. ४.३० वा. चा आणि बरोबर ६ वा. नाटकाचा मध्यंतर झाला! आम्ही सगळ्यांनी आपआपले mobile काढले, ‘चांद्रयान’ live प्रेक्षपण लावलं. ४०-४१ दिवसांपासून ज्या क्षणाची आपण सर्वच वाट पाहत होतो तो क्षण असा असेल याची आम्ही कुणीच कल्पना केली नव्हती. जसं ते यान चंद्रावर व्यवस्थित land झालं तसं आमच्या तोंडून “भारत माता की जय” ची जोरदार घोषणा झाली. आहाहा काय तो क्षण! 🥹
आपल्या ISRO ने संपूर्ण जगाला दिलेल्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद भारतीय म्हणून आम्ही नाट्यगृहाच्या green room मध्ये लुटला आणि त्याच जोशात नाटकाचा उत्तरार्ध सुरू केला! प्रयोग संपल्यावर नाटकातल्या एक दोन कलाकारांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या cake सोबत ISRO चं, ‘चांद्रयान’ चं यश ही आम्ही साजरं केलं! ❤️
#चांद्रयान३ #chandrayaan3 #isro #इसरो #india #भारत #historical #moment #janmavaari #जन्मवारी #proud Gadkari Rangaytan, Thane | Posted on 24/Aug/2023 10:07:25



