काल सकाळी मी नेहमीप्रमाणे shooting ला गेले. Make up करून, तयार होऊन script वाचनाला आम्ही सगळे जमलो. Scene वाचायला सुरवात करणार तेवढ्यात आमच्या दिग्दर्शक जयंत पवारांच्या फोन वाजला. पाहीलं तर त्यांच्या आईंचा फोन आला. आमचे दिग्दर्शक म्हणाले मी breakfast केला का विचारायला फोन केला असेल हां आता आईने आणि हसत हसत आमच्यासमोरच call घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले ‘काय?’. आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं आम्हांला काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, “अजित पवार गेले”. आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, “काय, कोण गेलं?”. तर ते हताशपणे म्हणाले “अजितदादा पवार”. हे ऐकल्यावर आम्हांला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही. आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून social media पाहू लागलो कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झालेला असेल? Fake news असेल पण सगळ्या social media वर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या. धक्कादायक म्हणजे काय हे काल पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट process झालेलं नाहीये. १० वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांसोबत इतर नेते सुद्धा आले होते. Continue in comments! #ajitpawar #अजितपवार
आपली सर्वात आवडची गोष्ट भेट म्हणून एखाद्याला द्यावी तेही कुठल्याही मोबदल्याशिवाय… याला मोठं मन लागतं आणि ती भेट जर साडी असेल तर मग काय बोलायलाच नको. बाईसाठी साडी म्हणजे जीव की प्राण आणि ती “माझ्यापेक्षा तुम्हांला छान दिसेल ताई” म्हणून देऊन टाकायला काळीज लागतं. ही साडी माझ्या वहीनीने म्हणजे गावच्या चुलत भावाच्या बायकोने मला दिलीए. एवढीच अपेक्षा छान blouse शिऊन साडी नेसलेला मला एक photo पाठवा बस! आता ही नवी कोरी साडी, बरं आमच्या साताऱ्यात किंवा एकंदर पश्चिम महाराष्ट्रात किनै ‘नविन साडीची घडी मोडणे’ याला असाधारण महत्व आहे. ती कोण, कधी, कुठे मोडतेय याला पण तितकंच महत्व असतं. आता ते का हा एक संशोधनाचा विषय आहे तो नंतर कधीतरी तुर्तास या साडीबद्दल सांगते. तर नवी कोरी साडी मला वैनीने (☺️) दिली, “कुठल्यातरी कार्यक्रमाला नेसा” सांगून. माझ्या या वैनीच्या हाताला भारी चव. दगडाची भाजी केली ना तर ती ही चविष्ट होईल इतकी. मी गावाला गेले की हीच्याच हातचं जेवते किंवा जेवावं लागतं म्हणावं लागेल. शेतात काम करते, स्वतः बनवलेले जेवणाचे tiffins पुरवते. परिस्थिती बेताचीच पण साडी देणे असो किंवा मग आवडीने जेवण खाऊ घालणे असो हे असं सगळं करायची माणसात दानत असावी लागते आणि ती तिच्यात आहे. परवा अकोल्याला एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, तिथं नेसले ही साडी! बरं आमच्या serial च्या set वर जेव्हा मी अशा अशा कार्यक्रमाला चाललेय सांगितलं तेव्हा लगेच माझ्या serial मधली लेक अमृता म्हणाली “ए ताई, मग माझं लक्ष्मी pendant चं मंगळसूत्र घालशील?” तिचा स्वतःचा brand आहे @amrutaarts_ म्हटलं चला दागिन्यांचा प्रश्न सुटला! किती सुंदर दिसतंय ते या साडीवर! Blouse आधीचाच घातला. कानात मोत्याचे लोबंते कानातले घातले आणि झाले मी कार्यक्रमाला तयार! @amrutamalwadkar Thank u गं 😘 #sareelove #gift #love #grateful #lovelypeople

Soft Light, Softer Mood! 👁️👁️🛺 Also, Not wearing lenses, just good light! ☺️ #shorthair #fresh #autofie #goodhairday #goodskin
म्हणता म्हणता २०२६ चा जानेवारी संपला सुद्धा! 🤔😳January dump का काय ते! 🤌🏽 #januarydump #monthend