Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस २. #FullVideoOnYoutube
नमस्कार!
सर्वांना आता माहिती आहे की मी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ ची सुरुवात केली आहे. आज दुसरा दिवस आणि आजचं गाणं आहे, ‘विसरू नको श्रीरामा मला’.
हे स्वरबद्ध केले आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी, संगीतकार आहेत पं हृदयनाथ मंगेशकर आणि गीतकार आहेत सुधीर मोघे. आपण देखील रामरायाच स्वागत करूया आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे संकल्प करून श्रीरामाची सेवा करूया धन्यवाद! जय श्रीराम.
PS: तुमच्यापैकी काही लोकांनी ह्या गाण्यासाठी आग्रह धरला होता. तुमच्या आवडीच्या गाण्यांपैकी हे गाणं 😇🍀🎉 | Posted on 18/Jan/2024 10:35:33