Gallery Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers January 2024 By GethuCinema Admin January 22, 2024 Related Posts Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers February 2024 Ketaki Mategaonkar Most Liked Photos and Posts 1. 70.4K Likes Download Photo Ketaki Mategaonkar InstagramCaption : We are... Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers January 2024 Ketaki Mategaonkar Top 100 Instagram Photos and Posts 1. 266.1K Likes Download Photo Ketaki Mategaonkar InstagramCaption : When you’re... Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers November 2023 Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers November 2023 Share This Post FacebookTwitterPinterestWhatsAppReddItTelegram #दिवस ६ #FullVideoOnYoutube #22January #Ayodhya #ramlalla श्रीराम संगीत अनुष्ठान चे आजचे भजन ‘राम आएंगे’. आज दिवस सहावा आणि अत्यंत महत्वाचा क्षण म्हणजे पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्व श्रीराम भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र अयोध्या येथे भव्य राममंदिर व श्री रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. अभिमान हा आहे की ‘मंदिर वही बना हैं…!’ लग्नाआधी घर घेणं किती महत्त्वाचं? Full conversation coming soon. . . . #ketakimategaonkar #ketaki #rjdnyaneshwari #mirchimarathi #mirchimumbai #mumbai #marathi #ketkimategaonkar #ghar #घर #marriage #independent #दिवस ४ #FullVideoOnYoutube ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ चा आज दिवस ४ ‘श्री रामचन्द्र कृपालु भजमन’ हे आजचं आपलं गाणं किंवा भजन आहे. राग यमन कल्याणी मधलं हे गाणं स्वरबद्ध केलं आहे लता मंगेशकर यांनी. श्री रामचन्द्र कृपालु भजमन गाणं हे एक भजन प्रार्थना आहे असं आपण म्हणू शकतो जी प्रेम, आदर आणि रामरायावरील भक्तीने ओतप्रोत आहे. ही स्तुती रामाच्या गुणांचे सुंदर चित्रण करते. सुरुवातीच्याच ओळींमध्ये असलेल्या “श्री रामचंद्र कृपालु भज मन” या मंत्रात्मक वाक्यामुळे रामरायाच्या दयाळूपणाची आणि कृपेची स्तुती केली जाते. आपल्याला श्री रामांशी पूर्ण समर्पण करण्याकडे आणि त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळविण्याकडे प्रेरित करते. #shreeram #fullvideoonyoutube #reelsinstagram #instadaily #दिवस २. #FullVideoOnYoutube नमस्कार! सर्वांना आता माहिती आहे की मी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ ची सुरुवात केली आहे. आज दुसरा दिवस आणि आजचं गाणं आहे, ‘विसरू नको श्रीरामा मला’. हे स्वरबद्ध केले आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी, संगीतकार आहेत पं हृदयनाथ मंगेशकर आणि गीतकार आहेत सुधीर मोघे. आपण देखील रामरायाच स्वागत करूया आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे संकल्प करून श्रीरामाची सेवा करूया धन्यवाद! जय श्रीराम. PS: तुमच्यापैकी काही लोकांनी ह्या गाण्यासाठी आग्रह धरला होता. तुमच्या आवडीच्या गाण्यांपैकी हे गाणं 😇🍀🎉 #दिवस१ #श्रीराम_संगीत_अनुष्ठान रसिकहो नमस्कार! येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. पाहिलं गाणं आहे ‘नादातुन ह्या नाद निर्मितो’. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा! जय श्री राम ! मग ? किती लोकांनी आज वर्षाची gym membership घेतली ? खरं सांगा !!! 😛🥰💜 So? How many of you got a yearly Gym membership today? 😝 Jab aapka trainer nahi hota, 3 ke 2 set kab ho jate hain, pata hi nahin chalta..😂🙄 #ketakimategaonkar #gym #gymlover #newyear #explorepage Mumbai, Maharashtra मग ? किती लोकांनी आज वर्षाची gym membership घेतली ? खरं सांगा !!! 😛🥰💜 So? How many of you got a yearly Gym membership today? 😝 Jab aapka trainer nahi hota, 3 ke 2 set kab ho jate hain, pata hi nahin chalta..😂🙄 #ketakimategaonkar #gym #gymlover #newyear #explorepage Mumbai, Maharashtra I grew up listening to these songs! And the way this song has been composed is amazing. Some songs seem easy when you hear them but very difficult when you actually try to sing. 💜 Beautifully composed by @sudhirphadke and incredibly sung by Asha ji. @asha.bhosle ही गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झाले! आणि ह्या गाण्याचं संगीत.. अप्रतिम. काही गाणी ऐकतांना सोप्पी वाटतात, पण ती गाणी गायला अवघड असतात. 💜 आशाजींनी सुंदर गायलेलं आणि सुधीर फडकेंच अप्रतिम कंपोझिशन! @asha.bhosle @sudhirphadke #ketakimategaonkar #reelitfeelit #marathisongs #reelkarofeelkaro #reelsindia #instagramreels #explorepage #music I heard this song quite later after it was released. But the word Chashni attracted me to this song. And I fell in love with the entire composition .🥹 @vishaldadlani & @shekharravjiani . Ishq Di Chashni! Brilliantly sung by @abhijeetmusic . #reelitfeelit #reels #reelsinstagram #reelkarofeelkaro #reelsvideos #romanticsongs #music #explore नमस्कार! उद्या दिनांक ०४ / ०१ / २०२४, गुरुवार रोजी “श्रींचा पुण्यतिथी महोत्सव २०२४” , ब्रह्मानंद मंडप , श्रीक्षेत्र गोंदवले देवस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे . नक्की या! 🙏🏽🙏🏽💜🌹🍀😇 #दिवस ३ #FullVideoOnYoutube श्रीराम संगीत अनुष्ठान दिवस तिसरा आणि आजच गाणं आहे ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’! हे गाणे लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. सगळ्यांनी ह्या गाण्यासाठी खूप सुचविले होते त्यामुळे आज तुमच्यासमोर आणि रामरायाच्या चरणी ‘राम रतन धन पायो’ चा प्रयत्न. तुम्हाला जर आमची ही संकल्पना आवडली असल्यास तुम्ही सुद्धा रामरायासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करा आणि ते माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. जय श्रीराम! Overwhelmed💜🥹! Photos and videos sharing soon.. All my love. #Concert #liveconcert I will be soon releasing “ ye re ye re raghunatha “ After looking at the response.. मनापासून आभार !! फोटो लवकरच .. खूप खूप प्रेम 💜💜 #concert #spiritual #semiclassical #ketakimategaonkar #explorepage #backstage When mother and daughter sang together after a long long time! 🥹 काही आशीर्वाद शब्दांच्या पलीकडे असतात! माझ्या आईची मुलगी म्हणून जन्म घेणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. 💜 जरी ती माझ्याबाबतीत खूप strict असली तरी आई पेक्षा पार्टनर इन क्राइम असते 😂🙄 🌱🍀 #JustMoments आई सोबतच्या माझ्या नात्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, आम्ही काहीही आणि किती ही वेळ बोलतो आणि तरीही ते पुरेसे नसते . तुमच्या आईसोबतच्या तुमच्या नात्याची सगळ्यात छान गोष्ट कोणती आहे? 🌹😇 मला कळवा. आणि आईला ही विचारा. Some blessings are beyond words! To be born as my mom’s daughter , is the biggest blessing. 💜🥹 Though she’s sometime too tough on me, I love it 🙄🥰🌱🍀 #JustMoments The best part about my relationship with aai is, we talk anything and everything and yet it’s not enough! What is the best part of your relationship with your mother? 🌹😇 Let me know. “कुछ आशीर्वाद शब्दों से परे होते हैं! मेरी माँ की बेटी के रूप में जन्मना, सबसे बड़ा आशीर्वाद है। 💜🥹 यहां तक कि वह कभी-कभी मेरे पर बहुत सख्त होती हैं, मुझे यह पसंद है 🙄🥰🌱🍀 #JustMoments मेरे और माँ के बीच की सबसे प्यारी चीज में से एक यह है, हम हर बात और हर चीज़ की बात करते हैं और फिर भी वह कम पड़ जाती है! आपके और आपकी माँ के बीच का सबसे अच्छा हिस्सा क्या है? 🌹😇 मुझे बताएं।” “आपके और आपकी माँ के बीच का सबसे प्यारी चीज क्या है? 🌹😇 मुझे बताएं।” @suvarnamategaonkar #ilovemymom #motherdaughter Magical night ! From Sillod Concert Chhatrapati Sambhaji Nagar ! ✨ Grateful for the incedible audience . I live for this energy! 💜 Big love to everyone who vibed with us! 🌹 Much love! #ketakimategaonkar #aurangabad #concert #reelitfeelit #reelsindia #singersongwriter #reelinstagram #explorepage✨ #दिवस ५ #FullVideoOnYoutube ‘राम भजन कर मन’ हे आजचं श्रीराम संगीत अनुष्ठान मधील भजन आहे. श्रीराम संगीत अनुष्ठान चा आज दिवस पाचवा ! हे भजन श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केले आहे व लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. राम श्याम गुण गान ह्या अल्बम मधलं हे भजन सर्वांना आवडेल अशी आशा करते. रामरायाच्या आगमनाला एक दिवसाचा अवधी राहिला आहे त्यामुळे एक प्रसन्न वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय! 365 दिवस असंच वातावरण सगळ्यांना अनुभवुदे अशी मी रामरायाचरणी प्रार्थना करते. जय श्रीराम!🙏 #jayshreeram #shreeram #ramayan_world #reelsinstagram #instagramreels #reelsindia #trending #ketakimategaonkar #spiritualsongs #shreerambhakat On Devaki Pandit. . . . Full conversation coming soon♥️ #ketakimategaonkar #ketaki #rjdnyaneshwari #mirchimarathi #mirchimumbai #mumbai #marathi #ketkimategaonkar This is the most special week!! So I decided, let’s celebrate it together. पुढचे ७ दिवस श्रीरामाच्या चरणी ! 💜🥰🍀माझ्या youtube channel वर . रोज सकाळी १० वाजता एक गाणं ! आपल्या श्रीरामरायांसाठी . Suggest me some of your favourite songs ! Gooood morning🍀! Sharing some moments from the recent concert at Sillod, Chhatrapati Samhaji Nagar with @hrishikesh_ranade and Ali Hussain. Loved every bit of it. Although the show started late, it was fun performing. Didn’t sleep for 2 nights in a row, due to crazy flight timings. A singer always carries his/her instrument (voice) with them 24×7. Whether you’re singing or not, you’re still using that instrument and it’s important to take good care of it. But sometimes a 4am dosa at the airport,😋 to 2.30am dinner post concert. Can’t help💜 सुप्रभात! सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे आणि अली हुसैन ह्यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटोस शेअर करत आहे. ह्यातला प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता तरी मजा आली. फ्लाइट टायमिंग्स मुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकचा किंवा गायिकेचा तआवाज चोवीस तास त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्ट वर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं.. चलता हैं! 💜 #ketakimategaonkar #musician #singer #concert . Gooood morning🍀! Sharing some moments from the recent concert at Sillod, Chhatrapati Samhaji Nagar with @hrishikesh_ranade and Ali Hussain. Loved every bit of it. Although the show started late, it was fun performing. Didn’t sleep for 2 nights in a row, due to crazy flight timings. A singer always carries his/her instrument (voice) with them 24×7. Whether you’re singing or not, you’re still using that instrument and it’s important to take good care of it. But sometimes a 4am dosa at the airport,😋 to 2.30am dinner post concert. Can’t help💜 सुप्रभात! सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे आणि अली हुसैन ह्यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटोस शेअर करत आहे. ह्यातला प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता तरी मजा आली. फ्लाइट टायमिंग्स मुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकचा किंवा गायिकेचा तआवाज चोवीस तास त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्ट वर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं.. चलता हैं! 💜 #ketakimategaonkar #musician #singer #concert . Gooood morning🍀! Sharing some moments from the recent concert at Sillod, Chhatrapati Samhaji Nagar with @hrishikesh_ranade and Ali Hussain. Loved every bit of it. Although the show started late, it was fun performing. Didn’t sleep for 2 nights in a row, due to crazy flight timings. A singer always carries his/her instrument (voice) with them 24×7. Whether you’re singing or not, you’re still using that instrument and it’s important to take good care of it. But sometimes a 4am dosa at the airport,😋 to 2.30am dinner post concert. Can’t help💜 सुप्रभात! सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे आणि अली हुसैन ह्यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटोस शेअर करत आहे. ह्यातला प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता तरी मजा आली. फ्लाइट टायमिंग्स मुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकचा किंवा गायिकेचा तआवाज चोवीस तास त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्ट वर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं.. चलता हैं! 💜 #ketakimategaonkar #musician #singer #concert . Gooood morning🍀! Sharing some moments from the recent concert at Sillod, Chhatrapati Samhaji Nagar with @hrishikesh_ranade and Ali Hussain. Loved every bit of it. Although the show started late, it was fun performing. Didn’t sleep for 2 nights in a row, due to crazy flight timings. A singer always carries his/her instrument (voice) with them 24×7. Whether you’re singing or not, you’re still using that instrument and it’s important to take good care of it. But sometimes a 4am dosa at the airport,😋 to 2.30am dinner post concert. Can’t help💜 सुप्रभात! सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे आणि अली हुसैन ह्यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटोस शेअर करत आहे. ह्यातला प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता तरी मजा आली. फ्लाइट टायमिंग्स मुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकचा किंवा गायिकेचा तआवाज चोवीस तास त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्ट वर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं.. चलता हैं! 💜 #ketakimategaonkar #musician #singer #concert . Gooood morning🍀! Sharing some moments from the recent concert at Sillod, Chhatrapati Samhaji Nagar with @hrishikesh_ranade and Ali Hussain. Loved every bit of it. Although the show started late, it was fun performing. Didn’t sleep for 2 nights in a row, due to crazy flight timings. A singer always carries his/her instrument (voice) with them 24×7. Whether you’re singing or not, you’re still using that instrument and it’s important to take good care of it. But sometimes a 4am dosa at the airport,😋 to 2.30am dinner post concert. Can’t help💜 सुप्रभात! सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे आणि अली हुसैन ह्यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटोस शेअर करत आहे. ह्यातला प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता तरी मजा आली. फ्लाइट टायमिंग्स मुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकचा किंवा गायिकेचा तआवाज चोवीस तास त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्ट वर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं.. चलता हैं! 💜 #ketakimategaonkar #musician #singer #concert . Solo Live Concert at Godavle. 😇💜 Along with my solo concert on 4th, other singers that will be performing solo on various days are Raghunandan Panshikar ji , Ulhas Kashalkar ji , Mahesh Kale, Rahul Deshpande and Manjusha Patil. I have been waiting for this honor since I was a child. One of my dreams are manifesting into reality. महाराजांनी सेवेसाठी बोलावलं ह्या वेळेला .💜 दिनांक ०४/०१/२०२४, गुरुवार रोजी “श्रींचा पुण्यतिथी महोत्सव २०२४”, ब्रह्मानंद मंडप, श्रीक्षेत्र गोंदवले देवस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी नक्की या! 🙏🏽🙏🏽 श्रीराम समर्थ ! 🙏🍀🌹😇 I will be performing at this Mohotsav #ketakimategaonkar सूर दिसतात तेव्हा… Full interview on Mirchi Marathi YT. . . . #ketakimategaonkar #ketaki #rjdnyaneshwari #mirchimarathi #music #sur #सूर #संगीत #मराठी #marathibhasha #mirchimumbai #mumbai #marathi #ketkimategaonkar TagsKetaki Mategaonkar Previous articleActress Anne Thongprasom HD Photos and Wallpapers January 2024Next articleActress Chantal Videla HD Photos and Wallpapers January 2024