Home Singer Ketaki Mategaonkar HD Instagram Photos and Wallpapers January 2024 Ketaki Mategaonkar Instagram - This is the most special week!! So I decided, let’s celebrate it together. पुढचे ७ दिवस श्रीरामाच्या चरणी ! 💜🥰🍀माझ्या youtube channel वर . रोज सकाळी १० वाजता एक गाणं ! आपल्या श्रीरामरायांसाठी . Suggest me some of your favourite songs !

Ketaki Mategaonkar Instagram – This is the most special week!! So I decided, let’s celebrate it together. पुढचे ७ दिवस श्रीरामाच्या चरणी ! 💜🥰🍀माझ्या youtube channel वर . रोज सकाळी १० वाजता एक गाणं ! आपल्या श्रीरामरायांसाठी . Suggest me some of your favourite songs !

Ketaki Mategaonkar Instagram - This is the most special week!! So I decided, let’s celebrate it together. पुढचे ७ दिवस श्रीरामाच्या चरणी ! 💜🥰🍀माझ्या youtube channel वर . रोज सकाळी १० वाजता एक गाणं ! आपल्या श्रीरामरायांसाठी . Suggest me some of your favourite songs !

Ketaki Mategaonkar Instagram – This is the most special week!! So I decided, let’s celebrate it together.

पुढचे ७ दिवस श्रीरामाच्या चरणी ! 💜🥰🍀माझ्या youtube channel वर . रोज सकाळी १० वाजता एक गाणं ! आपल्या श्रीरामरायांसाठी .

Suggest me some of your favourite songs ! | Posted on 16/Jan/2024 13:04:52

Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस१ #श्रीराम_संगीत_अनुष्ठान 
रसिकहो नमस्कार!
येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे.
पाहिलं गाणं आहे ‘नादातुन ह्या नाद निर्मितो’. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा!
जय श्री राम !
Ketaki Mategaonkar Instagram – Gooood morning🍀! Sharing some moments from the recent concert at Sillod, Chhatrapati Samhaji Nagar with @hrishikesh_ranade and Ali Hussain. Loved every bit of it. Although the show started late, it was fun performing. Didn’t sleep for 2 nights in a row, due to crazy flight timings. A singer always carries his/her instrument (voice) with them 24×7. Whether you’re singing or not, you’re still using that instrument and it’s important to take good care of it. But sometimes a 4am dosa at the airport,😋 to 2.30am dinner post concert. Can’t help💜

सुप्रभात! सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे आणि अली हुसैन ह्यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटोस शेअर करत आहे. ह्यातला प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता तरी मजा आली. फ्लाइट टायमिंग्स मुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकचा किंवा गायिकेचा तआवाज चोवीस तास त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्ट वर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं.. चलता हैं! 💜

#ketakimategaonkar #musician #singer #concert .

Check out the latest gallery of Ketaki Mategaonkar