Home Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers January 2024 Ketaki Mategaonkar Instagram - #दिवस१ #श्रीराम_संगीत_अनुष्ठान रसिकहो नमस्कार! येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. पाहिलं गाणं आहे ‘नादातुन ह्या नाद निर्मितो’. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा! जय श्री राम !

Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस१ #श्रीराम_संगीत_अनुष्ठान रसिकहो नमस्कार! येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. पाहिलं गाणं आहे ‘नादातुन ह्या नाद निर्मितो’. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा! जय श्री राम !

Ketaki Mategaonkar Instagram - #दिवस१ #श्रीराम_संगीत_अनुष्ठान रसिकहो नमस्कार! येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. पाहिलं गाणं आहे ‘नादातुन ह्या नाद निर्मितो’. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा! जय श्री राम !

Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस१ #श्रीराम_संगीत_अनुष्ठान
रसिकहो नमस्कार!
येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे.
पाहिलं गाणं आहे ‘नादातुन ह्या नाद निर्मितो’. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा!
जय श्री राम ! | Posted on 17/Jan/2024 10:41:42

Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस २. #FullVideoOnYoutube
नमस्कार!
सर्वांना आता माहिती आहे की मी ‘श्रीराम संगीत अनुष्ठान’ ची सुरुवात केली आहे. आज दुसरा दिवस आणि आजचं गाणं आहे, ‘विसरू नको श्रीरामा मला’.
हे स्वरबद्ध केले आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी, संगीतकार आहेत पं हृदयनाथ मंगेशकर आणि गीतकार आहेत सुधीर मोघे. आपण देखील रामरायाच स्वागत करूया आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे संकल्प करून श्रीरामाची सेवा करूया धन्यवाद! जय श्रीराम. 

PS: तुमच्यापैकी काही लोकांनी ह्या गाण्यासाठी आग्रह धरला होता. तुमच्या आवडीच्या गाण्यांपैकी हे गाणं 😇🍀🎉
Ketaki Mategaonkar Instagram – This is the most special week!! So I decided, let’s celebrate it together. 

पुढचे ७ दिवस श्रीरामाच्या चरणी ! 💜🥰🍀माझ्या youtube channel वर . रोज सकाळी १० वाजता एक गाणं ! आपल्या श्रीरामरायांसाठी .

Suggest me some of your favourite songs !

Check out the latest gallery of Ketaki Mategaonkar