Clicked some selfies just to checkout how m looking after wearing makeup post surgery! Might delete later… or will surely delete later!! Till then.. keep following and keep watching TTM! #juigadkari A detailed video post coming soon about what happened!! Gearing up to resume shoot soonest!!!

Just felt beautiful wearing this @bunaai dress!!! Wen r u getting urs!! Comment for link ! Hair- @sanjana_patil165 Asst by- @its.alvina_ Video team- @bhim.gaikwad @chitr_sparsh @chinmayyelve7 #juigadkari #marathimulgi #bunaai
This happens with me often!!!! My wardrobe shouts “no spaceeeee” and so does my shoe rack🤣🤣🤣🤣🤣 But i always feel i should have more shoes🤣🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈 does this happen with u????? And yes i cleaning my shoe rack is one of my theraputic me time!!! #juigadkari #shoes #love #metime #wedding #chaplahar
जुई कणभर गुणी आहे #tharlatarmag #starpravahtvserial #sayalipratima #marathientertainment #ultramarathibuzz
गणेश चतुर्थीनिमित्त एक्सायटिंग कॉन्टेस्ट! गणपती बाप्पा मोरया! लवकरच होणार आहे बाप्पाचं आगमन, आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुपर एक्सायटींग ऑफर जी ठरेल तुमचं फेमस होण्याचं तिकिट! कसं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा! माझ्या सॉफ्ट, मॅनेजेबल केसांमागचं सिक्रेट? पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईल! रोजच्या वापरामुळे माझे केस होतात एकदम सॉफ्ट आणि कोणत्याही हेअरस्टाईलसाठी योग्य! स्पर्धेत भाग घेण्यासाठी : 1. माझ्या सॉफ्ट आणि हेल्दी केसांचा अंबाडा कसा तयार होतो याचा व्हिडिओ पाहा. 2.तसाच परफेक्ट अंबाडा घाला, पारंपरिक महाराष्ट्रीय लूकमध्ये तयार व्हा आणि तुमचा फोटो, नाव व शहराचं ना आम्हाला पाठवा. व्हॉट्सॲप करा – 8433986555 पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईलने मिळवा सुंदर केस आणि वाढवा गणेशोत्सवाची शोभा! ही स्पर्धा महाराष्ट्रीत पुढील शहरांसाठीच मर्यादित आहे : मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक. #ParachuteAdvancedAloeVera #MyAloeSoftAmbadaHairStyle नियम व अटी लागू.
जेव्हा तुमचा काका तुम्हाला भेटायला घरी येतो आणि कौतुकाने तुमच्या ट्रॅाफिज अरेंज करतो!!! ❤️❤️🥹 @sanjaygadkari ❤️❤️❤️ #kakaputani #uncle #love
गणेश चतुर्थीची शोभा वाढवा, परफेक्ट अंबाड्यासह! बाप्पाचं स्वागत करताना, परफेक्ट अंबाडा हेअरस्टाईल कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे! माझ्या सॉफ्ट, मॅनेजेबल केसांमागचं सिक्रेट? पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईल! त्यामुळे माझे केस होतात एकदम सॉफ्ट आणि कोणत्याही हेअरस्टाईलसाठी योग्य! परफेक्ट अंबाडा घालण्याच्या ३ स्टेप्स : 1. पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईलने केसांचं पोषण करा. 2. केस वळवून घेऊन मानेच्या खालच्या भागात अंबाडा तयार करा. 3. पारंपरिक अलंकारांनी अंबाड्याची शोभा वाढवा. हा लूक नक्की ट्राय करा आणि #SoftHair #MyAloeSoftAmbadaHairStyle वापरुन मला टॅग करा! पूर्ण ट्यूटोरअलसाठी माझं रील नक्की पाहा!
‘मला ४-४ पानी डायलॉग…आणि स्वतः ला एकही नाही’ #MarathiTV #MarathiCelebs #MarathiEntertainment #UltraMarathiBuzz #tvshow
Premium refrigerator ghya fakt ₹99/divas No Cost EMI var! 💰 Exchange offer milva ₹15,000 paryant, aani ghe 360° view ani ‘View in Your Home’ featurescha fayda. 🏠✨ Chance nako gheus, Amazon ghe baghun! #SmartShopping #AmazonDeals
रक्षाबंधन निमित्त पाहा ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीबरोबर रंगलेल्या या खास गप्पा 😍😍 संपूर्ण व्हिडीओ पाहा itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर #juigadkari #rakshabandhan #rakshabandhan2024 #tharlatarmag #itsmajja