Jui Gadkari Instagram – गणेश चतुर्थीची शोभा वाढवा, परफेक्ट अंबाड्यासह!
बाप्पाचं स्वागत करताना, परफेक्ट अंबाडा हेअरस्टाईल कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे!
माझ्या सॉफ्ट, मॅनेजेबल केसांमागचं सिक्रेट? पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईल!
त्यामुळे माझे केस होतात एकदम सॉफ्ट आणि कोणत्याही हेअरस्टाईलसाठी योग्य!
परफेक्ट अंबाडा घालण्याच्या ३ स्टेप्स :
1. पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईलने केसांचं पोषण करा.
2. केस वळवून घेऊन मानेच्या खालच्या भागात अंबाडा तयार करा.
3. पारंपरिक अलंकारांनी अंबाड्याची शोभा वाढवा.
हा लूक नक्की ट्राय करा आणि #SoftHair #MyAloeSoftAmbadaHairStyle वापरुन मला टॅग करा!
पूर्ण ट्यूटोरअलसाठी माझं रील नक्की पाहा! | Posted on 06/Sep/2024 17:38:15
Check out the latest gallery of Jui Gadkari



