Jui Gadkari Instagram – गणेश चतुर्थीनिमित्त एक्सायटिंग कॉन्टेस्ट!
गणपती बाप्पा मोरया! लवकरच होणार आहे बाप्पाचं आगमन, आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुपर एक्सायटींग ऑफर जी ठरेल तुमचं फेमस होण्याचं तिकिट! कसं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा!
माझ्या सॉफ्ट, मॅनेजेबल केसांमागचं सिक्रेट? पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईल!
रोजच्या वापरामुळे माझे केस होतात एकदम सॉफ्ट आणि कोणत्याही हेअरस्टाईलसाठी योग्य!
स्पर्धेत भाग घेण्यासाठी :
1. माझ्या सॉफ्ट आणि हेल्दी केसांचा अंबाडा कसा तयार होतो याचा व्हिडिओ पाहा.
2.तसाच परफेक्ट अंबाडा घाला, पारंपरिक महाराष्ट्रीय लूकमध्ये तयार व्हा आणि तुमचा फोटो, नाव व शहराचं ना आम्हाला पाठवा. व्हॉट्सॲप करा – 8433986555
पॅराशूट ॲडव्हान्स्ड ॲलोव्हेरा हेअर ऑईलने मिळवा सुंदर केस आणि वाढवा गणेशोत्सवाची शोभा!
ही स्पर्धा महाराष्ट्रीत पुढील शहरांसाठीच मर्यादित आहे : मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक.
#ParachuteAdvancedAloeVera #MyAloeSoftAmbadaHairStyle
नियम व अटी लागू. | Posted on 06/Sep/2024 15:03:03



